mr_tw/bible/other/destroyer.md

3.2 KiB

नष्ट करणे, नष्ट करतो, नाश केला, नाश करणारा, नाश करणारे, नष्ट

व्याख्या:

एखादी गोष्ट नष्ट करणे म्हणजे त्या गोशीचा पूर्णपणे शेवट करणे, जेणेकरून ती तिथून पुढे अस्तित्वात राहणार नाही.

  • "नाश करणारा" या शब्दाचा शब्दशः अर्थ "नाश करणारा व्यक्ती" असा होतो.
  • जुन्या करारात या शब्दाचा उपयोग सहसा, लोकांचा नाश करणाऱ्या व्यक्तीसाठी सामान्य संदर्भ म्हणून करण्यात आला आहे, जसे की, हल्ला करणारे सैन्य.
  • जेंव्हा देवाने मिसरमध्ये प्रथम जन्मलेल्या पुरुषांना मारण्यासाठी देवदूत पाठवला, तेंव्हा त्याला "प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणारा" असे संदर्भित केले गेले. याचे भाषांतर "असा एक (किंवा देवदूत) ज्यांनी प्रथम जन्मलेले मौन टाकले" म्हणून केले जाऊ शकते.
  • प्रकटीकरणाच्या पुस्तकात, शेवटच्या काळात, सैतान आणि इतर दुष्ट आत्म्यांना "नाश करणारे" असे म्हंटले आहे. तोच एक आहे, "जो नाश करतो" कारण देवाने निर्माण केलेले सर्वकाही नाश करण्याचा आणि विध्वंश करण्याचा हेतू आहे.

(हे सुद्धा पहा: देवदूत, मिसर, प्रथम जन्मलेले, वल्हांडण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: