mr_tw/bible/other/bridegroom.md

1.7 KiB

वर (नवरा)

व्याख्या:

लग्न समारंभात, वर हा एक पुरुष असतो, जो वधू बरोबर लग्न करतो.

  • पवित्र शास्त्रातील यहुदी संस्कृतीमध्ये, हा समारंभ वधूला न्यायला येणाऱ्या वराशी केंद्रित होता.
  • पवित्र शास्त्रामध्ये, येशूला लाक्षणिक अर्थाने वर से म्हंटले आहे, जो एके दिवशी त्याच्या "वधूला", मंडळीला न्यायला येणार आहे.
  • येशूने त्याच्या शिष्यांची तुलना वराच्या मित्रांशी केली आहे, जे वर जोपर्यंत त्यांच्याबरोबर आहे, तोपर्यंत आनंद साजरा करतात, पण तो गेल्यानंतर ते दुःखी होतात.

(हे सुद्धा पहा: वधू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: