mr_tw/bible/other/bride.md

1.1 KiB

वधू नववधू, वधूचा

व्याख्या:

एक वधू विवाह समारंभातील स्त्री आहे, जी आपल्या नवऱ्याशी, वराशी विवाह करीत आहे.

  • "वधू" हा शब्द येशुंच्या विश्वासणाऱ्यांच्यासाठी, मंडळीसाठी, रूपकाच्या अर्थाने वापरण्यात आला आहे.
  • मंडळीसाठी येशूला "वर" म्हणून रूपकाच्या अर्थाने संबोधण्यात आले आहे. (पहा: रूपक

(हे सुद्धा पहा: वर, मंडळी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: