mr_tw/bible/other/bearanimal.md

1.6 KiB

अस्वल, अस्वले

व्याख्या:

अस्वल हे एक मोठे, चार पायांचे केसाळ प्राणी आहे ज्याला तपकिरी किंवा काळ्या रंगाच्या केसाबरोबर तीक्ष्ण दात आणि नख्या असतात. पवित्र शास्त्राच्या काळात इस्राएलमध्ये अस्वले सर्वत्र आढळली जात होती.

  • हे प्राणी जंगलात आणि डोंगरावर राहत असत, आणि ते मासे, किडे आणि वनस्पती खात.
  • जुन्या करारामध्ये, अस्वल हे ताकदीचे प्रतिक मानले जात असे.
  • मेंढरे चारत असताना, दावीद मेंढपाळाणे अस्वलाबरोबर लढून त्याला हरवले होते.
  • ज्या मुलांनी अलीशा संदेष्ट्याची थट्टा केली होती, त्यांचावर दोन अस्वलांनी जंगलातून येऊन हल्ला केला.

(हे सुद्धा पहा: दावीद, अलीशा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • Strong's: H1677, G715