1.9 KiB
1.9 KiB
अलीशा
तथ्य:
अनेक राजे राज्य करण्याच्या काळादरम्यान, अलीशा हा इस्राएलचा संदेष्टा होता: अहाब, अहज्या, यहोराम, येहू, आहाज, आणि योशीया.
- देवाने अलीशाला संदेष्टा म्हणून अभिषेकीत करण्यासाठी एलीया सादेष्ट्याला सांगितले.
- जेंव्हा एलीयाला वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेण्यात आले, तेंव्हा इस्राएलच्या राजांसाठी अलीशा देवाचा संदेष्टा बनला.
- अलीशाने पुष्कळ चमत्कार केले, ज्यामध्ये आरामाच्या महारोग्याला बरे करणे, आणि शुनेम येथील स्त्रीच्या मेलेल्या मुलाला जिवंत करण्याचा समावेश होतो.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहाः एलीया, नामान, संदेष्टा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H477