mr_tw/bible/other/archer.md

1.5 KiB

तिरंदाज, धनुर्धारी

व्याख्या:

"धनुर्धारी" या शब्दाचा अर्थ एका मनुष्याबद्दल सूचित करतो जो शस्त्र म्हणून धनुष्य आणि बाण वापरण्यात कुशल आहे.

  • पवित्र शास्त्रामध्ये, एक तिरंदाज म्हणजे एक सैनिक सैन्यात लढण्यासाठी धनुष्य आणि बाण वापरतो.
  • धनुर्धारी अश्शूरी सैन्य दलात एक महत्त्वाचा भाग होते.
  • काही भाषांमध्ये याकरिता एक पद असू शकते, जसे की "तिरंदाज."

(हे सुद्धा पहा: अश्शुरी)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: