1.6 KiB
1.6 KiB
तार्सस
तथ्य:
किलीकीयाच्या रोमी प्रांतातील जिथे आताची दक्षिण मध्य तुर्की आहे, तार्सस हे समृध्द शहर होते.
- तार्सस हे एका मोठ्या नदीच्या बाजूला होते आणि भूमध्य समुद्राच्या अगदी जवळ होते, त्यामुळे हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता.
- एके काळी ते किलीकीयाची राजधानी होते.
- नवीन करारामध्ये, तार्सस हे प्रेषित पौलाचे मूळ गाव म्हणून प्रसिद्ध होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहाः किलिकिया, पौल, प्रांत, समुद्र)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G5018, G5019