1.8 KiB
1.8 KiB
रामा
तथ्य:
रामा हे इस्राएलांचे प्राचीन शहर होते, जे यरुशलेम पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर होते. * हा तो प्रांत होता, जिथे बन्यामिनाचे वंश राहत होते.
- रामा येथे राहेलने बन्यामिनाला जन्म देताना स्वतःचा प्राण सोडला.
- जेंव्हा इस्राएल लोकांना बाबेलाला बंदिवान म्हणून नेण्यात आले, तेंव्हा त्यांना बाबेलाला नेण्याच्या पूर्वी पहिल्यांदा रामा येथे आणण्यात आले.
- रामा येथे शमुवेलाच्या आई आणि वडीलांचे घर होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: बन्यामीन, इस्राएलाचे बारा वंशज)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H7414, G4471