mr_tw/bible/names/nathan.md

2.5 KiB
Raw Permalink Blame History

नाथान

तथ्य:

नाथान हा देवाचा विश्वासू संदेष्टा होता, जेंव्हा दावीद इस्राएल चा राजा होता, तेंव्हा तो जगला.

  • जेंव्हा दावीदाने उरीया ह्याच्या विरुद्ध गंभीर पाप केले, तेंव्हा देवाने नाथानाला दाविदाचा विरोध करण्यास पाठवून दिले.
  • जरी दावीद राजा होता, तरीही नाथानाने दाविदाला दोष लावला.
  • जेंव्हा नाथानाने त्याचा विरोध केला, तेंव्हा दावीदाने त्याच्या पापाबद्दल पश्चात्ताप केला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: दावीद, विश्वासू, संदेष्टा, उरिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 17:07 परंतु देवाने नाथान संदेष्ट्यास दाविदाकडे संदेश घेऊन पाठविले, तू लढाईचा माणुस असल्यामुळे हे मंदिर बांधू शकत नाही.

  • 17:13 दाविदाने केलेल्या कृत्याबद्दल देवाचा क्रोध भडकला, व त्याने नाथान संदेष्टयाला दाविदाकडे पाठवून त्याचे पाप किती दुष्ट होते याविषयी सांगितले.

  • Strong's: H5416, G3481