1.7 KiB
1.7 KiB
हर्मोन डोंगर
तथ्य:
हर्मोन पर्वत, हा लबानोन पर्वतरांगांच्या दक्षिणेकडील टोकावरील इस्राएलमधील सर्वात उंच डोंगराचे नाव आहे.
- हे गालील समुद्राच्या उत्तरेस, इस्राएल आणि आराम यांच्यातील उत्तर सीमेवर वसलेले आहे.
- "सिर्योन पर्वत" आणि "सनीर पर्वत" ही इतर लोकसमुहांनी हर्मोन पर्वताला दिलेली इतर नावे आहेत.
- हर्मोन पर्वताला तीन मोठी शिखरे आहेत. सर्वात उंच शिखर हे 2800 मीटर उंच आहे.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: इस्त्राएल, गालील समुद्र, आराम)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H2022, H2768, H2769, H8149