1.6 KiB
1.6 KiB
मत्तय, लेवी
तथ्य:
मत्तय हा बारा जणांपैकी एक होता., ज्यांना येशूने त्याचे प्रेषित होण्यासाठी निवडले. त्याला लेवी म्हणून सुद्धा ओळखले जायचे, अल्फियसचा मुलगा.
- लेवी (मत्तय) हा येशूला भेटण्यापूर्वी कफर्णहुमचा जकातदार होता.
- मत्तयाने एक शुभवर्तमान लिहिले, जे त्याच्या नावाने आहे.
- लेवी नावाच्या इतर अनेक पुरुषांचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केला आहे.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: प्रेषित, लेवीय, जकातदार)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G3017, G3156