1.8 KiB
1.8 KiB
याकोब (अल्फीचा मुलगा)
तथ्य:
याकोब, अल्फीचा मुलगा, हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता.
- त्याचे नाव येशुंच्या शिष्यांच्या यादीमध्ये, मत्तय, मार्क, आणि लुकच्या शुभवर्तमानामध्ये दिलेले आहे.
- त्याचा उल्लेख प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये सुद्धा केला आहे, आकरा प्रेषितांपैकी एक, जो येशू स्वर्गामध्ये परत गेल्यानंतर यरुशलेममध्ये एकत्र जमून प्रार्थना करत होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: प्रेषित, शिष्य, याकोब (येशूचा भाऊ), याकोब (जब्दीचा मुलगा), बारा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G2385