1.4 KiB
1.4 KiB
हनोख
तथ्य:
जुन्या करारांमध्ये हनोख नावाचे दोन मनुष्य होते.
- एक मनुष्य ज्याचे नाव हनोख होते, तो शेथचा वंशज होता. तो नोहाचा पणजा होता.
- या हनोखाचे देवाबरोबर जवळचे संबंध होते आणि जेंव्हा तो 365 वर्षांचा झाला, तो जिवंत असतानाच देव त्याला स्वर्गात घेऊन गेला.
- दुसरा मनुष्य हनोख हा काइनाचा मुलगा होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H2585, G1802