1.4 KiB
1.4 KiB
कुरेने
तथ्य:
कुरेने हे भूमध्य समुद्राच्या उत्तर किनाऱ्यावरील एक ग्रीक शहर होते, जे क्रेते बेटाच्या थेट दक्षिणेकडे होते.
- नवीन कराराच्या वेळी, यहुदी आणि ख्रिस्ती दोघेही कुरेनेमध्ये राहत होते.
- कुरेने हे शहर पवित्र शास्त्रामधील कदाचित बऱ्यापैकी माहित असलेले शहर असावे, कारण शिमोन नावाच्या ज्या मनुष्याने येशूचा वधस्तंभ वाहिला, त्याचे ते मूळ शहर होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पाहा: क्रेते)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G2956, G2957