1.2 KiB
1.2 KiB
क्रेत, क्रेतीय
तथ्यः
क्रेत हे ग्रीसच्या दक्षिणेकडील किनाऱ्यापासून दूर असलेले एक बेट आहे. या बेटावर राहणारा एक “क्रेतीय” म्हणजे तो.
- प्रेषित पौल आपल्या मिशनरी प्रवासादरम्यान क्रेत बेटावर गेला.
- ख्रिस्ती जंणाना शिकवण्यासाठी आणि तेथील मंडळीसाठी पुढारी नेमण्यास मदत करण्यासाठी पौलाने आपला सहकारी तीत याला क्रेतवर सोडले.
(भाषांतर सूचना: [नावे भाषांतरित कसे करावे]
बायबल संदर्भ:
- [प्रेषितांची कृत्ये 02:11]
- [प्रेषितांची कृत्ये 27:08]
- [आमोस 09:7-8]
- [तीतास पत्र 01:12]
शब्द डेटा:
- मजबूत: G2912, G2914