2.6 KiB
2.6 KiB
कर्नेल्य
तथ्य:
कर्नेल्य हा एक विदेशी किंवा यहुदी नसलेला मनुष्य होता, जो रोमी सैन्यामध्ये शाताधीपती या पदावर होता.
- तो देवाला नियमितपणे प्रार्थना करायचा आणि गरिबांना देण्यामध्ये खूप उदार होता.
- जेंव्हा कर्नेल्य आणि त्याच्या कुटुंबाने प्रेषित पेत्राने स्पष्ट केलेला शुभसंदेश ऐकला, तेंव्हा ते लोक येशूचे विश्वासणारे बनले.
- कर्नेल्याच्या घराण्याचे लोक, हे पहिले यहुदी नसलेले लोक होते, जे विश्वासणारे बनले.
- ह्याने येशुंच्या अनुयायांना दाखवून दिले की, येशू सर्वांना वाचवण्यासाठी आला, त्यामध्ये विदेशी (परराष्ट्रीय) लोकांचा देखील समावेश होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहाः प्रेषित, विश्वास, परराष्ट्रीय, शुभसंदेश, ग्रीक, शाताधीपती)