1.7 KiB
1.7 KiB
करेथी
तथ्य:
करेथी हा एक लोकसमूह होता, जो कदाचित पलीष्टी लोकांचा एक भाग होता. काही आवृत्या हे नाव "करेथी (Cherethites)" असे लिहितात.
- "करेथी" आणि "पलेथी" या दावीदाच्या सैन्यातील सैनिकांच्या विशेष तुकड्या होत्या, ज्यांनी विशेषकरून स्वतःला दाविदाचे अंगरक्षक म्हणून समर्पित केले होते.
- यहोयादचा मुलगा बनाया, दाविदाच्या प्रशासकीय दलाचा सदस्य, हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता.
- अबशालोमाने बंड केल्यामुळे जेंव्हा दाविदाला यरुशलेमेस पळून जावे लागले, तेंव्हा करेथी दावीदाबरोबर राहिले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पाहा: अबशालोम, बनाया, दावीद, पलिष्टी)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H3774