1.6 KiB
1.6 KiB
आशेर
तथ्य:
आशेर हा याकोबाचा आठवा मुलगा होता. त्याचे वंशज इस्राएलमधील बारा वंशांपैकी एक होते आणि या वंशाला "आशेर" असेही संबोधण्यात आले.
- आशेरची आई लेआची दासी जिल्पा ही होती.
- त्याच्या नावाचा अर्थ "आनंदी" किंवा "आशीर्वादित" असा होतो.
- आशेर हे एका प्रांताचे सुद्धा नाव होते जो आशेरच्या वंशजांना इस्राएल लोक वतनाच्या देशात आल्यानंतर मिळाला होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: इस्राएल, इस्राएलाचे बारा वंशज)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H836