1.3 KiB
1.3 KiB
अदोनीया
व्याख्या:
अदोनीया हा दाविदाचा चौथा मुलगा होता.
- अबशालोम आणि अम्नोन मेल्यानंतर अदोनीयाने इस्राएलचा राजा होण्यासाठी प्रयत्न केला.
- परंतु, परमेश्वराने दावीदाचा मुलगा शलमोन राजा होईल असे अभिवचन दिले होते. त्यामुळे अदोनीयाच्या कटाचा नाश झाला आणि शलमोन राजा झाला.
- ज्यावेळी अदोनीयाने दुसऱ्यांदा राजा होण्यासाठी प्रयत्न केला, त्यावेळी शलमोनाने त्याला जीवे मारले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
- Strong's: G138