2.8 KiB
2.8 KiB
गुरुजी
व्याख्या:
"गुरुजी" या शब्दाचा शब्दशः अर्थ "माझे स्वामी" किंवा "माझे शिक्षक" असा होतो.
- हे एक आदराचे शीर्षक होते, ज्याचा उपयोग अशा मनुष्याला उद्देशून केला जातो, जो यहुदी धार्मिक शिक्षक होता, विशेषकरून देवाच्या नियमशास्त्राचा शिक्षक.
- बाप्तिस्मा करणारा योहान आणि येशू या दोघांनाही काहीवेळा त्यांच्या शिष्यांनी "गुरुजी" म्हणून संबोधित केले.
भाषांतर सूचना:
- या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "माझे स्वामी" किंवा "माझा शिक्षक" किंवा "सन्माननीय शिक्षक" किंवा "धार्मिक शिक्षक" ह्यांचा समावेश होतो. काही भाषा असे अभिवादन करू शकतात, तर इतर भाषा करणार नाहीत.
- प्रकल्पित भाषेत, शिक्षकांना सामान्यपणे संबोधित करण्यासाठी, कदाचित विशिष्ठ मार्ग असू शकतो.
- या संज्ञेचे भाषांतर येशू हा शाळेचा शिक्षक होता, असे सूचित करत नाही, ह्याची खात्री करा.
- संबंधित किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या भाषांतरांत "गुरुजी" या शब्दाचे भाषांतर कसे केले गेले आहे, हे देखील विचारात घ्या.
(पहाः अज्ञात कसे भाषांतरित करायचे
(हे सुद्धा पाहा: शिक्षक)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: G4461