mr_tw/bible/kt/myrrh.md

1.8 KiB

गंधरस

व्याख्या:

गंधरस हे एक तेल किंवा मसाला आहे, ज्याला गंधरस झाडाच्या राळेपासून, जे आफ्रिका आणि आशिया मध्ये वाढते, त्यापासून बनवतात. हे धूपशी संबंधित आहे.

  • गंधरसाचा उपयोग धूप, सुगंध आणि औषधे बनविण्यासाठी तसेच दफनविधीसाठी मृतदेह तयार करण्यासाठी सुद्धा केला जात होता.
  • जेंव्हा येशू जन्माला आला, तेंव्हा ज्ञानी लोकांनी आणलेल्या भेटवस्तुंमध्ये गंधरस ही एक होती.
  • जेंव्हा येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले होते, तेंव्हा त्याच्या वेदना कमी करण्यासाठी त्याला द्राक्षरसामध्ये मिसलेला गंधरस देऊ केला होता.

(हे सुद्धा पहाः धूप, ज्ञानी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: