2.0 KiB
2.0 KiB
शेवटचा दिवस, शेवटचे दिवस, शेवटच्या दिवसात
व्याख्या:
"शेवटला दिवस" किंवा "शेवटचे दिवस" या शब्दाचा संदर्भ साधारणपणे चालू काळाच्या शेवटाशी असतो.
- या कालावधीची मर्यादा माहित नसते.
- देवापासून दूर गेलेल्यांसाठी "शेवटचे दिवस" हे न्याय करण्याचा समय आहे.
भाषांतर सूचना
- "शेवटचे दिवस" या शब्दाचे भाषांतर "अंतिम दिवस" किंवा "अंतिम समय" म्हणून सुद्धा केले जाऊ शकते.
- काही संदर्भांत, ह्याचे भाषांतर "जगाचा शेवट" किंवा "जेंव्हा हे जग संपेल" म्हणून केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: परमेश्वराचा दिवस, न्याय, वळणे, जग)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: H319, H3117, G2078, G2250