mr_tn_old/rev/09/05.md

1.4 KiB

They were not given permission

ते टोळाला संदर्भित करते (प्रकटीकरण 9:3)

those people

असे लोक ज्यांना टोळ नांगी मारत होते

but only to torture them

येथे “परवानगी दिली” हा शब्द समजला गेला. पर्यायी भाषांतर: “परंतु त्यांना फक्त वेदना देण्याची परवानगी देण्यात आली होती” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

to torture them for five months

टोळांना असे पाच महिन्यापर्यंत करण्याची परवानगी देण्यात आली होती.

to torture them

त्यांना अतिशय भयानक त्रास सहन करावयास लावणे

the sting of a scorpion

एक विंचू हा त्याच्या लांब शेपटीच्या शेवटी विषारी नांगी असलेला छोटा कीटक आहे. त्याच्या नांगीच्या दंशाचा परिणाम अतिशय वेदना किंवा मृत्यूदेखील असू शकतो.