mr_tn_old/rev/09/03.md

1.2 KiB

locusts

कीटक जे मोठ्या समूहात एकत्र उडतात. लोक त्यांना घाबरतात कारण ते बागेतील आणि झाडाची सर्व पाने खाऊ शकतात. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-unknown)

power like that of scorpions

विंचवांच्याकडे इतर प्राण्यांना आणि मनुष्यांना नांगी मारून विष पसरवण्याची क्षमता असते. पर्यायी भाषांतर: “जसे विंचू नांगी मारतो तसे लोकांना नांगी मारण्याची क्षमता” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

scorpions

शेपटीला विषारी नांगी असलेला एक छोटा कीटक. त्यांच्या नंगीचा दंश अतिशय वेदनादायक असतो आणि त्याची वेदना खूप काळापर्यंत राहते. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-unknown)