mr_tn_old/rev/01/17.md

685 B

fell at his feet like a dead man

योहान जमीनीकडे तोंड करून पडला. कदाचित तो खूप घाबरला असेल आणि येशूला अतिशय आदर दाखवत असेल. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

He placed his right hand on me

त्याने मला त्याच्या उजव्या हाताने स्पर्श केले

I am the first and the last

याचा संदर्भ येशूच्या शाश्वत स्वभावाशी येतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-merism)