mr_tn_old/rev/01/17.md

12 lines
685 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# fell at his feet like a dead man
योहान जमीनीकडे तोंड करून पडला. कदाचित तो खूप घाबरला असेल आणि येशूला अतिशय आदर दाखवत असेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# He placed his right hand on me
त्याने मला त्याच्या उजव्या हाताने स्पर्श केले
# I am the first and the last
याचा संदर्भ येशूच्या शाश्वत स्वभावाशी येतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-merism]])