mr_tn_old/act/13/17.md

663 B

The God of this people Israel

इस्राएली लोक ज्या देवाची आराधना करतात तो देव

our fathers

आमचे पूर्वज

made the people numerous

त्यांना खूप असंख्य बनवले

with an uplifted arm

याचा अर्थ देवाच्या सामर्थ्याचा उल्लेख आहे. वैकल्पिक अनुवादः ""मोठ्या सामर्थ्याने"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

out of it

मिसरमधून बाहेर पडले