mr_tn_old/act/13/17.md

20 lines
663 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# The God of this people Israel
इस्राएली लोक ज्या देवाची आराधना करतात तो देव
# our fathers
आमचे पूर्वज
# made the people numerous
त्यांना खूप असंख्य बनवले
# with an uplifted arm
याचा अर्थ देवाच्या सामर्थ्याचा उल्लेख आहे. वैकल्पिक अनुवादः ""मोठ्या सामर्थ्याने"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# out of it
मिसरमधून बाहेर पडले