16 lines
1.5 KiB
Markdown
16 lines
1.5 KiB
Markdown
# General Information:
|
|
|
|
12 व्या वाचनातील “तु” हा शब्द एकवचनी आहे. 13 व्या वाचनातील “तुमचे” हा शब्द अनेकवचनी आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
|
|
|
|
# Connecting Statement:
|
|
|
|
योहानाचे पत्र त्याची त्यांना भेटण्याच्या इच्छेने आणि इतर मंडळीकडून सलाम देऊन संपते.
|
|
|
|
# I did not wish to write them with paper and ink
|
|
|
|
योहानाला इतर गोष्टी लिहिण्याची अजिबात इच्छा नाही परंतु त्याला त्यांच्याकडे येऊन काही गोष्टी सांगायला आवडेल. तो असे म्हणत नाही की तो त्या गोष्टी कागद आणि शाही याव्यतिरिक्त कशानेतरी लिहील.
|
|
|
|
# speak face to face
|
|
|
|
येथे समोरासमोर ही एक अतिशयोक्ती आहे, ज्याचा अर्थ त्यांच्या उपस्थितीमध्ये. पर्यायी भाषांतर: “तुमच्या उपस्थितीत बोलेन” किंवा “तुझ्याशी वैयक्तिक बोलेन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
|