mr_tn_old/2jn/01/12.md

1.5 KiB

General Information:

12 व्या वाचनातील “तु” हा शब्द एकवचनी आहे. 13 व्या वाचनातील “तुमचे” हा शब्द अनेकवचनी आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

योहानाचे पत्र त्याची त्यांना भेटण्याच्या इच्छेने आणि इतर मंडळीकडून सलाम देऊन संपते.

I did not wish to write them with paper and ink

योहानाला इतर गोष्टी लिहिण्याची अजिबात इच्छा नाही परंतु त्याला त्यांच्याकडे येऊन काही गोष्टी सांगायला आवडेल. तो असे म्हणत नाही की तो त्या गोष्टी कागद आणि शाही याव्यतिरिक्त कशानेतरी लिहील.

speak face to face

येथे समोरासमोर ही एक अतिशयोक्ती आहे, ज्याचा अर्थ त्यांच्या उपस्थितीमध्ये. पर्यायी भाषांतर: “तुमच्या उपस्थितीत बोलेन” किंवा “तुझ्याशी वैयक्तिक बोलेन” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)