mr_tn_old/1jn/04/16.md

1.4 KiB

God is love

हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ “देवाचा गुणधर्म प्रेम करणे हा आहे” असा होतो. तुम्ही याचे भाषांतर 1 योहान 4:8 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the one who remains in this love

जे इतरांवर प्रेम करत राहतात

remains in God, and God remains in him

एखाद्यामध्ये राहणे म्हणजे त्याच्याबरोबर सहभागीता करत राहणे. तुम्ही “देवामध्ये राहणे” याचे भाषांतर: 1 योहान 2:6 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: त्याच्याबरोबर सहभागीता करत राहणे आणि देव त्याच्याबरोबर सहभागीता करत राहतो” किंवा “त्याच्याशी जोडलेले राहणे, आणि देव त्याच्याशी जोडलेला राहतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)