mr_tn_old/1jn/04/08.md

756 B

The person who does not love does not know God, for God is love

“देव प्रीती आहे” हा वाक्यांश एक रूपक आहे आणि त्याचा अर्थ “देवाचा गुणधर्म प्रीती आहे” असा होतो. पर्यायी भाषांतर: जे त्यांच्या सहकारी विश्वासणाऱ्यावर प्रीती करत नाहीत ते देवाला ओळखत नाहीत कारण देवाचा गुणधर्म लोकांच्यावर प्रीती करणे हा आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)