Door43-Catalog_mr_tn/JHN/12/12.md

678 B
Raw Blame History

होसान्ना

म्हणजे ‘’देवाने तारण करावे.

प्रभूच्या नावाने येणारा

कोणाच्या नावाने तरी येणे म्हणजे त्याच्या अधिकाराने आणि सामर्थ्याने पाठवले जाणे, किंवा त्यांचा प्रतिनिधी आणि संदेशवाहक बनणे. आट:’’प्रभूचा प्रतिनिधी म्हणून येतो’’ (पहा: अजहल्लक्षण अलंकार)