# होसान्ना म्हणजे ‘’देवाने तारण करावे.’’ # प्रभूच्या नावाने येणारा कोणाच्या नावाने तरी येणे म्हणजे त्याच्या अधिकाराने आणि सामर्थ्याने पाठवले जाणे, किंवा त्यांचा प्रतिनिधी आणि संदेशवाहक बनणे. आट:’’प्रभूचा प्रतिनिधी म्हणून येतो’’ (पहा: अजहल्लक्षण अलंकार)