12 lines
1.7 KiB
Markdown
12 lines
1.7 KiB
Markdown
# मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून
|
||
|
||
येथे ‘’कृपादान’’ ह्याचा संदर्भ देव पौलाला मंडळीचा एक प्रेषित आणि पुढारी म्हणून करावा. पर्यायी भाषांतर: ‘’कारण देवाने मला मुक्तपणे एक प्रेषित बनण्यास निवडले.’’
|
||
# तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका
|
||
|
||
‘’कोणीही ते इतर लोकांच्या पेक्षा बरे आहेत असा विचार करू नये’’
|
||
# पण शहाणपणाने प्रत्येकाने तसा विचार करावा
|
||
|
||
एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’पण तुम्ही स्वतःच्या बद्दल कसा विचार करता त्यात शहाणे असावे’’
|
||
# जसे देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार
|
||
|
||
‘’देवाने तुम्हाला तो विश्वासाचा परिमाण दिला ज्याचा विचार तुम्ही योग्य रीतीने करावा’’ |