Door43-Catalog_mr_tn/ROM/12/03.md

1.7 KiB
Raw Blame History

मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून

येथे ‘’कृपादान’’ ह्याचा संदर्भ देव पौलाला मंडळीचा एक प्रेषित आणि पुढारी म्हणून करावा. पर्यायी भाषांतर: ‘’कारण देवाने मला मुक्तपणे एक प्रेषित बनण्यास निवडले.

तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका

‘’कोणीही ते इतर लोकांच्या पेक्षा बरे आहेत असा विचार करू नये’’

पण शहाणपणाने प्रत्येकाने तसा विचार करावा

एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’पण तुम्ही स्वतःच्या बद्दल कसा विचार करता त्यात शहाणे असावे’’

जसे देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार

‘’देवाने तुम्हाला तो विश्वासाचा परिमाण दिला ज्याचा विचार तुम्ही योग्य रीतीने करावा’’