Door43-Catalog_mr_tn/REV/16/02.md

821 B

त्याच्या (देवाच्या) वाट्या ओता

इथे "त्याच्या वाट्यांमधील द्राक्षरस (द्राक्षापासून बनविलेली दारू) ओता. किंवा " देवाचा क्रोधाच्या ज्या वाट्या आहेत त्या ओता

वेदनादायक फोड

वेदनादायक जखमा "याचा अर्थ रोगापासून झालेले संक्रमण किंवा " कधीही बरी न होणारी

मोठे जनावर किंवा पशू यांची खुण

१३: १७ मधील भाषांतराप्रमाणे