# त्याच्या (देवाच्या) वाट्या ओता इथे "त्याच्या वाट्यांमधील द्राक्षरस (द्राक्षापासून बनविलेली दारू) ओता. किंवा " देवाचा क्रोधाच्या ज्या वाट्या आहेत त्या ओता # वेदनादायक फोड वेदनादायक जखमा "याचा अर्थ रोगापासून झालेले संक्रमण किंवा " कधीही बरी न होणारी # मोठे जनावर किंवा पशू यांची खुण १३: १७ मधील भाषांतराप्रमाणे