Door43-Catalog_mr_tn/JUD/01/24.md

1.9 KiB

तुम्हास पापपसून राखावे

जसे एखादा दगडाला चालताना अडखळतो, जसे तुम्ही देवासमोर पाप करून अडखळता. पर्यायी भाषांतर त्यांचा: विश्वास ढवळण्यासाठी मदत करणे.

आणि तुम्हास देवाच्या गौरवाच्या उपस्थितीत ठेवावे

त्याचे गौरव हे तेजस्वी प्रकाश आहे जे त्याची महानता दर्शविते. पर्यायी भाषांतर आणि तुम्हास त्याचे गौरव उपभोगण्यास व त्याची आराधना करण्यास परवानगी द्यावी.

कोणताही ठपका न ठेवता फार आनंदात पापाविना

आणि अत्यंत आनंदात किवा तुमच्यामध्ये कोणतेच पाप राहणार नाही आणि तुम्ही पुर्णपणे आनंदाने भरलेले असतात.

आपल्या तारणाच्या एकाच देवाला आपला देव येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्या एकाच देवाला

ज्याने आपल्याला वाचवले कारण येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केले त्याच्यामुळे.

गौरव, वैभव, सत्ता आणि शक्ति सर्वकाळापूर्वी

आणि आता आणि सर्वकाळासाठी