# तुम्हास पापपसून राखावे जसे एखादा दगडाला चालताना अडखळतो, जसे तुम्ही देवासमोर पाप करून अडखळता. पर्यायी भाषांतर त्यांचा: विश्वास ढवळण्यासाठी मदत करणे. # आणि तुम्हास देवाच्या गौरवाच्या उपस्थितीत ठेवावे त्याचे गौरव हे तेजस्वी प्रकाश आहे जे त्याची महानता दर्शविते. पर्यायी भाषांतर आणि तुम्हास त्याचे गौरव उपभोगण्यास व त्याची आराधना करण्यास परवानगी द्यावी. # कोणताही ठपका न ठेवता फार आनंदात पापाविना आणि अत्यंत आनंदात किवा तुमच्यामध्ये कोणतेच पाप राहणार नाही आणि तुम्ही पुर्णपणे आनंदाने भरलेले असतात. # आपल्या तारणाच्या एकाच देवाला आपला देव येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्या एकाच देवाला ज्याने आपल्याला वाचवले कारण येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केले त्याच्यामुळे. # गौरव, वैभव, सत्ता आणि शक्ति सर्वकाळापूर्वी आणि आता आणि सर्वकाळासाठी