Door43-Catalog_mr_tn/HEB/11/07.md

806 B

इब्रीच्या लेखकाने विश्वास आणि हनोखाचा विश्वास ह्यावर भर दिला आहे.

देवाने सूचना दिली

अट : ‘’कारण देवाने त्याला इशारा दिला’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी)

ज्या गोष्टी अजूनही पाहण्यात आल्या नाही

अट : ‘’ज्या गोष्टी कोणीही आधी पाहिल्या नव्हत्या’’

ते जग

त्या काळी जगात राहणारे इतर लोक. (पहा : अजहल्लक्षण अलंकार)