इब्रीच्या लेखकाने विश्वास आणि हनोखाचा विश्वास ह्यावर भर दिला आहे. # देवाने सूचना दिली अट : ‘’कारण देवाने त्याला इशारा दिला’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी) # ज्या गोष्टी अजूनही पाहण्यात आल्या नाही अट : ‘’ज्या गोष्टी कोणीही आधी पाहिल्या नव्हत्या’’ # ते जग त्या काळी जगात राहणारे इतर लोक. (पहा : अजहल्लक्षण अलंकार)