Door43-Catalog_mr_tn/HEB/04/08.md

1.1 KiB
Raw Blame History

जो देवाच्या विसाव्यात प्रवेश करतो

‘’देव आहे तिथे जे लोक त्याच्याबरोबर प्रवेश करतात’’

त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा

‘’देव आहे तिथे त्याच्याबरोबर विसावा घेण्याचा आपण देखील प्रयत्न करावा’’

उत्सुक

खूप स्वेच्छेने’’

त्याच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे

अट : ‘’त्याच रीतीने आज्ञाभंग देखील करावा’’

जसे त्यांनी केले

जसे अरण्यात देवाच्या विरुद्ध इस्राएली लोकांनी अवज्ञा करून बंडखोरी केली