Door43-Catalog_mr_tn/HEB/04/08.md

15 lines
1.1 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# जो देवाच्या विसाव्यात प्रवेश करतो
‘’देव आहे तिथे जे लोक त्याच्याबरोबर प्रवेश करतात’’
# त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा
‘’देव आहे तिथे त्याच्याबरोबर विसावा घेण्याचा आपण देखील प्रयत्न करावा’’
# उत्सुक
खूप स्वेच्छेने’’
# त्याच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे
अट : ‘’त्याच रीतीने आज्ञाभंग देखील करावा’’
# जसे त्यांनी केले
जसे अरण्यात देवाच्या विरुद्ध इस्राएली लोकांनी अवज्ञा करून बंडखोरी केली