Door43-Catalog_mr_tn/EPH/06/04.md

732 B

बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका

‘’तुमच्या मुलांना राग येईल अशा गोष्टी तुम्ही वडिलांनी करू नये’’ किंवा ‘’तुम्ही बापांनी तुमच्या मुलांना चीडीस भाग पाडू नका’’

तर प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात त्यांना वाढवा

‘’प्रभूची शिस्त आणि शिक्षण ह्यात त्यांना वाढवा’’