# बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका ‘’तुमच्या मुलांना राग येईल अशा गोष्टी तुम्ही वडिलांनी करू नये’’ किंवा ‘’तुम्ही बापांनी तुमच्या मुलांना चीडीस भाग पाडू नका’’ # तर प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात त्यांना वाढवा ‘’प्रभूची शिस्त आणि शिक्षण ह्यात त्यांना वाढवा’’