18 lines
1.2 KiB
Markdown
18 lines
1.2 KiB
Markdown
# तुम्हामध्ये
|
||
|
||
‘’तुम्ही’’ ह्याचा संदर्भ थेस्सलनीकाकरातील विश्वासणाऱ्यांशी आहे.
|
||
(पहा: तू चे स्वरूप)
|
||
# आमचे येणे
|
||
|
||
‘’आमचे’’ ह्याचा संदर्भ पौल, सिल्वान, तीमथ्यशी आहे, विश्वासणाऱ्यांशी नाही.
|
||
(पहा: निवडक)
|
||
# व्यर्थ झाले नाही
|
||
|
||
‘’ते खूप अर्थपूर्ण होते’’ (पहा: परिणामी नकारात्मक विधान)
|
||
# दुख भोगून व उपमर्द सोसून
|
||
|
||
पौलाची मारहाण होऊन त्याला फिलिपे येथील कैदेत ठेवले गेले.
|
||
आट: ‘’त्यांची मारहाण अपमान करून गैर प्रकारे वागवले गेले.’’
|
||
# मोठ्या कष्टात असता
|
||
|
||
‘’थोर विरोधाने भेट घेणे’’ |