Door43-Catalog_mr_tn/1TH/02/01.md

1.2 KiB
Raw Blame History

तुम्हामध्ये

‘’तुम्ही’’ ह्याचा संदर्भ थेस्सलनीकाकरातील विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा: तू चे स्वरूप)

आमचे येणे

‘’आमचे’’ ह्याचा संदर्भ पौल, सिल्वान, तीमथ्यशी आहे, विश्वासणाऱ्यांशी नाही. (पहा: निवडक)

व्यर्थ झाले नाही

‘’ते खूप अर्थपूर्ण होते’’ (पहा: परिणामी नकारात्मक विधान)

दुख भोगून व उपमर्द सोसून

पौलाची मारहाण होऊन त्याला फिलिपे येथील कैदेत ठेवले गेले. आट: ‘’त्यांची मारहाण अपमान करून गैर प्रकारे वागवले गेले.

मोठ्या कष्टात असता

‘’थोर विरोधाने भेट घेणे’’