Door43-Catalog_mr_tn/JHN/06/60.md

823 B
Raw Blame History

येशू त्याच्या ऐकणाऱ्यांशी बोलत राहतो (६:३२)

कोण त्याचा स्वीकार करेल?

‘’कोणीच त्याचा स्वीकार करू शकत नाही. किंवा ‘’हे अमान्य आहे.

ह्यामुळे तुम्ही अडखळता का?

आट: ‘’तुम्ही यामुळे अडखळता म्हणून मला आश्चर्य वाटते! (पहा: अभिप्रेत प्रश्न)

अडखळणे

‘’तुमचा विश्वास सोडायला लावणे’’ किंवा ‘’तुम्हाला किळस वाटते’’