येशू त्याच्या ऐकणाऱ्यांशी बोलत राहतो (६:३२) # कोण त्याचा स्वीकार करेल? ‘’कोणीच त्याचा स्वीकार करू शकत नाही.’’ किंवा ‘’हे अमान्य आहे.’’ # ह्यामुळे तुम्ही अडखळता का? आट: ‘’तुम्ही यामुळे अडखळता म्हणून मला आश्चर्य वाटते!’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न) # अडखळणे ‘’तुमचा विश्वास सोडायला लावणे’’ किंवा ‘’तुम्हाला किळस वाटते’’